Gujarathi Hospital

Near, Bytco Factory Motwani Rd, Phandharkar Nagar Colony, DattaMandir, Nashik Road, Nashik, Maharashtra 422101
Nashik Road, Nashik, 422101

02532561009, 098221 71781, +(91)-253- 2463566, +(91)-253-2459213

0 Reviews
Views - 437

Description

गुजराथी हॉस्पिटल हे दत्तमंदिर,नाशिकरोड नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे ब्लड प्रेशर, डायबेटीस , हृदयरोग , पॅरालिसिस ,डेंगू ,मलेरिया ,टायफॉईड, न्यूमोनिया, डायरिया , डिसेन्टरी ,इ. अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

In Nashik, Gujarati Hospital is a recognized name in patient care. They are one of the well-known Hospitals in Datta Mandir. Backed with a vision to offer the best in patient care and equipped with technologically advanced healthcare facilities, they are one of the upcoming names in the healthcare industry.

Specialist Available

 • MD Medicine

Features

 • 2D Echo and Color Doppler
 • Chest Pain Treatment
 • Emergency Care Physician
 • Geriatric Medicine
 • Non-Invasive Cardiology
 • Stroke Treatment
 • Treadmill Testing
 • 24 hours Pharmacy
 • 24 Hours Security
 • Ambulance
 • Critical Care/ ICU
 • Health Checkup (General)
 • Paediatrics genral checkup

Timing

Day Timing
Sunday 24 Hours
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location