Description

श्री व्यंकटेश हॉस्पिटल हे बापू बांगला च्या समोर,इंदिरा नगर ,नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे ब्लड प्रेशर, डायबेटीस , हृदयरोग , खोकला , दमा, पॅरालिसिस ,डेंगू ,मलेरिया ,टायफॉईड, न्यूमोनिया, पोटाचे आजार,लिव्हर चे आजार,किडनी विकार ,डायरिया , डिसेन्टरी , थायरॉईड, हार्मोनल आजार इ. अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

Shri Venkatesh hospital and alpha diagnostic center is known for experienced General Physicians. Dr. Yogesh Gosavi, a well-reputed General Physician, practices in Indira Nagar, Nashik. Dr. Yogesh Gosavi is a renowned General Physician and he has over 22 years of experience as a General Physician. He has completed MD - General Medicine, MBBS. You can consult Dr. Yogesh Gosavi at shri Venkatesh hospital and alpha diagnostic center in Indira Nagar, Nashik.

Specialist Available

  • MD Medicine

Features

  • Diabetes care
  • Health Checkup (General)
  • Critical Care/ ICU
  • 24 hours Pharmacy
  • 24 Hours Security
  • 2D Echo and Color Doppler
  • Ambulance
  • Digital X-ray
  • Sonography
  • Treatment of Cold Cough

Timing

Day Timing
Sunday 24 Hours
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location