Description

निरामय हॉस्पिटल हे सोमनाथ पार्क,दिंडोरी नका,पंचवटी,नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे .येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे ब्लड प्रेशर, डायबेटीस , हृदयरोग , खोकला , दमा, पॅरालिसिस ,डेंगू ,मलेरिया ,टायफॉईड, न्यूमोनिया, पोटाचे आजार,लिव्हर चे आजार,किडनी विकार ,डायरिया , डिसेन्टरी ,इ. सर्व प्रकारच्या पोटाच्या शस्त्रक्रिया ,अपेंडिक्स ,हॅर्निया ,मूळव्याध,दुर्बीनेद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) सर्व प्रकारचे स्त्रीरोग उपचार, सुलभ प्रसूती, गर्भाशयाला सूज,गर्भाशयातील गाठी, ओव्हरीज(अंडाशयाला)गाठी, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) , हाडांचे फ्रॅक्चर ,मणक्यांची झीज ,गुडघेदुखी, स्पॉन्डेलिसिस, ऍक्सीडेन्ट मुळे होणाऱ्या दुखापती , सांदेदुखी , हाडांची झीज , न्यूरोसर्जेरी , मेंदू आणि मणक्यांचे आजार लहान मुलांचे सर्व बालरोग , बालदमा,लहानमुलांना येणार ताप , लहानमुलांना होणारा निमोनिया, लहान मुलांचे जुलाब उलटया , जन्मजात होणारी कावीळ , NICU, लसीकरण इ. अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

This Hospital is a famous and well-known name in healthcare sector in nashik. This is one of the renowned Hospital in panchavati nashik. This hospital aim is to offer the best possible treatment to the patients and for that this hospital is equipped with technologically advanced healthcare facilities at affordable cost. This hospital has a great team of doctors and specialists who are equipped with the knowledge and expertise to handle various types of medical cases. This hospital is easily accessible by various means of transport. This hospital is visited by highly experienced specialist Doctors. A team of well-trained medical staff, non-medical staff and experienced clinical technicians work round-the-clock to offer various services . Their professional services make them renowned Hospitals in Nashik..

 

Specialist Available

  • MD Medicine
  • Gynecologist
  • Pediatrician
  • General Surgeon
  • Ophthalmologist
  • Orthopedic

Features

Timing

Day Timing
Sunday 24 Hours
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location