Description

डॉ.लाड यांचे नवजीवन हॉस्पिटल हे महामार्ग बस स्टॉप जवळ,तिडके कॉलनी,नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे सर्व प्रकारचे स्त्रीरोग उपचार, सुलभ प्रसूती, IUI,IVF,गर्भाशयाला सूज,गर्भाशयातील गाठी, ओव्हरीज(अंडाशयाला)गाठी, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) ,इ.अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

Dr. Lad’s Navjeevan Hospital is a premier institute known for its caliber and experience in the arena of infertility for the past 25 years. It started its IVF centre in 2000. It has become a leading infertility center in Maharashtra because of its excellence in reproductive healthcare and international standards of laboratory setup and instrumentation. The Navjeevan team provides comprehensive and effective fertility treatments to childless couples. Our mission: To dedicate ourselves to carve that small line called ‘SMILE’ on our patients face. We express our gratitude to the Lord for entrusting us with this work.

Specialist Available

  • Gynecologist

Features

  • Gynaec Problems
  • 24 hours Pharmacy
  • 24 Hours Security
  • Childhood Infections
  • High-Risk Pregnancy Care
  • Infant & Child nutrition
  • Reccurent Pregnancy Loss Management
  • Thyroid Disease in Children
  • Infertility Evaluation / Treatment
  • Laparoscopic Surgery (Obs & Gyn)
  • Normal Vaginal Delivery (NVD)

Timing

Day Timing
Sunday 24 Hours
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

  • ICICI Lombard
  • HDFC Ergo
  • The New India Assurance Co. Ltd
  • United India Insurance Co. Ltd
  • Oriental Insurance Co. Ltd
  • ICICI Prudential Insurance Co. Ltd
  • Apollo Munich Insurance Co. Ltd
  • Star Health Insurance Co. Ltd

Location