Asher Hospital
7, Dindori Rd, Adityakunj Society, Loksahakar Nagar, Nashik, Maharashtra
Dindori Road, Nashik, 422003
02532511672
Description
आशर हॉस्पिटल हे दिंडोरी रोड,पंचवटी,नाशिक येथील स्त्रीरोग-प्रसूतीशास्त्र मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे स्त्रीरोग ,सुलभ प्रसूती, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) यासाठी अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.
Asher Hospital is a well known pediatric & Gynaec Hospital in Nashik. It was incepted in the year 1987. They are one of the well-known Children Hospitals in Panchavati. Backed with a vision to offer the best in patient care and equipped with technologically advanced healthcare facilities, they are one of the upcoming names in the healthcare industry. A team of doctors on board, including specialists, are equipped with the knowledge and expertise for handling various types of medical cases.
Specialist Available
- Gynecologist
- Pediatrician
Features
Timing
Day | Timing |
---|---|
Sunday | 24 Hours |
Monday | 24 Hours |
Tuesday | 24 Hours |
Wednesday | 24 Hours |
Thursday | 24 Hours |
Friday | 24 Hours |
Saturday | 24 Hours |
Packages
Name | Price | Description |
---|