Description

सदरील हॉस्पिटल हे नाशिक मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

Vimal Maternity And General Hospital a leading Healthcare Service Provider in Nasik City. Vimal Maternity And General Hospital incepted in 2006 Home has over a decade of experience in the healthcare sector. It is an expert in providing quality healthcare and valuable services, supported by a team of compassionate and dedicated medical professionals. Vimal Maternity And General Hospital home has been a household name to more than Thousand in-patient and out-patient facilities, focusing on the Treatment and safety of patients and their loved ones.

 

Specialist Available

  • Gynecologist

Features

Timing

Day Timing
Sunday 24 Hours
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location