Description

निवेदिता मॅटर्निटी हॉस्पिटल हे गेल्या २६ वर्षांपासून गोदावरी कॉलनी,कॉलेजरोड,नाशिक येथील स्त्रीरोग व प्रसूती विभागातील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे सुलभ प्रसूती, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) इ. अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे

Nivedita Maternity & Nursing home is a well known Obstetric & Gynaecology Specialty Center in Nashik! It is one of the preferred hospital started under the leadership of qualified gynecologist in this part of the city. Dr. Nivedita Pawar practicing as gynecologists and obstetrician since the last 24 years. Nivedita Maternity Home IVF and Endoscopy Center is located in Nashik with best gynecologists and with facilities for IVF, Surrogacy, Delivery & all Gynecological procedures like hysterectomy and laparoscopic surgeries.  We understand that fertility can be a complex and emotional issue, and we want you to feel comfortable and informed about your options. To that end, the goal of this website is to offer a general and straight forward introduction to fertility and assisted reproduction.

Specialist Available

 • Gynecologist
 • Infertility Specialist

Features

 • 24 hours Pharmacy
 • Painless Labour
 • Normal Vaginal Delivery (NVD)
 • Laparoscopic Surgery (Obs & Gyn)
 • Intra-Uterine Insemination (IUI)
 • Infertility Evaluation / Treatment
 • In-Vitro Fertilization (IVF)
 • Gynaec Problems
 • General & Laproscopic Surgery
 • Endoscopic Surgery
 • Diseases in Pregnancy
 • 24 Hours Security
 • Vaginal Prolapse

Timing

Day Timing
Sunday 24 Hours
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location