Dr.Paner Surgical Hospital
38, Durganagar, Kamatwade Rd, Trimurti Chowk, Cidco, 4, Nashik, Maharashtra
Trimurti Chowk, Nashik, 422008
0253 239 5815
Description
पानेर हॉस्पिटल हे त्रिमूर्ती चौक,कामातवाद रोड नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे सर्व प्रकारच्या पोटाच्या शस्त्रक्रिया ,अपेंडिक्स ,हॅर्निया ,मूळव्याध,दुर्बीनेद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे. Dr.Paner Surgical Hospital strives to become a trust-worthy hospital in the community delivering healthcare to all sections of society at an affordable cost. We are pleased to provide you with healthcare verticals ranging from tertiary health care, day care, inpatient/outpatient. with a team of dedicated medical professionals in cohesion with a strong management & administration team. The team of Dr.Paner Surgical Hospital is here to deliver quality patient care and we strive to uphold the needs, comfort, and safety of our patients and their loved ones.
Specialist Available
- General Surgeon
Features
Timing
Day | Timing |
---|---|
Sunday | 24 Hours |
Monday | 24 Hours |
Tuesday | 24 Hours |
Wednesday | 24 Hours |
Thursday | 24 Hours |
Friday | 24 Hours |
Saturday | 24 Hours |
Packages
Name | Price | Description |
---|