Description

अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल हे संचेती टॉवर,अशोक स्तंभ नाशिक येथील आयुर्वेद मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक आरोग्यसुविधा अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

Ashtang Ayurved is one of the well-equipped clinic providing facilities like ayurved consultation, panchakarma (body cleansing and purification procedures described in ayurved classics) Dr.Pravin Kenge renowned Ayurveda Physician and Panchkarma Consultant. Having more that 10 years of experience. Has one of the best facility,trained staff and well equipped hospital " Ashtang Aayurved Super Multspeciality Hospital.

Specialist Available

  • Ayurvedic

Features

Timing

Day Timing
Monday 10:00 AM to 9:00 PM
Tuesday 10:00 AM to 9:00 PM
Wednesday 10:00 AM to 9:00 PM
Thursday 10:00 AM to 9:00 PM
Friday 10:00 AM to 9:00 PM
Saturday 10:00 AM to 9:00 PM

Packages

Name Price Description

Insurance

Location