Description

चंद्रमा मॅटर्निटी हॉस्पिटल हे २०१६ पासून जाणता राजा कॉलनी,ड्रीम कॅस्टल च्या मागे,मखमलाबाद रोड,पंचवटी, नाशिक येथील स्त्रीरोग विभागातील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे सुलभ प्रसूती, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) इ. अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे. Chandrama Maternity Home is an advanced Laproscopy Center and nursing home established in 2014. It’s located in the Panchwati , heart of Nashik city (Maharashtra). Chandrama Hospital is 15 bedded well equipped hospital. It spreads over 6500 sq.ft with all facilities provided under one roof. The Nursing home is well-ventilated and illuminated to ensure a healthy and refreshing environment for patients and all people working in the nursing home. Chandrama Hospital is headed by Dr. Varsha Patil and Dr. Abhijeet Patil. Both are obstetrician and gynecologist expert in laproscopic surgery and infertility treatment. The hospital is equipped with latest highly advanced equipment and has all diagnostic and treatment facility under one roof. The nursing and paramedical staff is qualified, well trained and professional in patient care. .

Specialist Available

  • Gynecologist
  • Gynecologist
  • Pediatrician

Features

  • Ambulance
  • Critical Care/ ICU
  • Gynaec Problems
  • Gynaecology
  • Laparoscopic Surgery (Obs & Gyn)
  • Obstetrics

Timing

Day Timing
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location