Description

रेणुका हॉस्पिटल हे २००० सालापासून  दासक,जेलरोड नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे सर्व प्रकारच्या पोटाच्या शस्त्रक्रिया ,अपेंडिक्स ,हॅर्निया ,मूळव्याध,दुर्बीनेद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) ब्लड प्रेशर, डायबेटीस , हृदयरोग , खोकला , दमा, पॅरालिसिस ,डेंगू ,मलेरिया ,टायफॉईड, न्यूमोनिया, डायरिया , डिसेन्टरी ,इ. स्त्रीरोग ,सुलभ प्रसूती, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे, आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक), हाडांचे फ्रॅक्चर ,मणक्यांची झीज ,गुडघेदुखी, स्पॉन्डेलिसिस, ऍक्सीडेन्ट मुळे होणाऱ्या दुखापती , सांदेदुखी , हाडांची झीज , न्यूरोसर्जेरी , मेंदू आणि मणक्यांचे आजार लहान मुलांचे सर्व बालरोग , बालदमा,लहानमुलांना येणार ताप , लहानमुलांना होणारा निमोनिया, लहान मुलांचे जुलाब उलटया , जन्मजात होणारी कावीळ , NICU, लसीकरण इ. अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

Renuka Hospital is a multi speciality and accident hospital located at Aadhav Nagar, Dasak, Nashik Road, Nashik, Maharashtra. It is one of the best hospital for Medicine, Diabetes Care, Trauma Management, Joint Replacement, Arthoscopy, Endoscopies and Laparoscopy as well as Gyanaecology and Plastic Surgery with Cosmetology and Trichology. Established in 2000, the hospital is the landmark in dedication towards quality and excellent health care. Hospital caters a wide array of services ranging from simple health check up to most complicated operation. Renuka Hospital (General, Surgical, Maternity & Accidental) is an epitome of 24 hours services in a wide spectrum of specialities.

 

Specialist Available

 • MD Medicine
 • Gynecologist
 • Pediatrician
 • Dermatologist
 • Trichologist
 • General Surgeon
 • Psychiatrist
 • Neurologist
 • Urologist
 • Orthopedic

Features

 • Digital X-ray
 • Laser Therapy
 • Tricology
 • Vaccination/ Immunization
 • 24 Hours Security
 • 24 hours Pharmacy
 • Ambulance
 • Joint Replacement Surgery
 • Knee Artroscopy
 • Knee Pain Treatment
 • Neck Pain Treatment
 • Orthopaedics
 • Orthopedic Surgery
 • Endoscopic Surgery
 • Radiocautery

Timing

Day Timing
Sunday 10:00 AM to 1:00 PM
6:00 PM to 10:00 PM
Monday 10:00 AM to 1:00 PM
6:00 PM to 10:00 PM
Tuesday 10:00 AM to 1:00 PM
6:00 PM to 10:00 PM
Wednesday 10:00 AM to 1:00 PM
6:00 PM to 10:00 PM
Thursday 10:00 AM to 1:00 PM
6:00 PM to 10:00 PM
Friday 10:00 AM to 1:00 PM
6:00 PM to 10:00 PM
Saturday 10:00 AM to 1:00 PM
6:00 PM to 10:00 PM

Packages

Name Price Description

Insurance

Location