Views - 530

Description

रेनोवा ऍनेस्थेटिका स्किन,लेसर,अँड हेअर हॉस्पिटल हे काठे गल्ली सिग्नल,,द्वारका,नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे त्वचारोग,केशप्रत्यारोपण(hair transplant),खास, खरूज, त्वचेवरील-चेहऱ्यावरील पुरळ, लाल चट्टे, त्वचेवरील पांढरे चट्टे, , लेजर ट्रीटमेंट, विविध प्रकारच्या कॉस्मॅटिक ट्रीटमेंट, केस गळती यावरील सुयोग्य उपचार अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

Specialist Available

  • Dermatologist
  • Trichologist

Features

  • DERMAROLLER FOR SKIN GLOW
  • Laser Hair Removal - Face
  • Laser Therapy
  • Plastic Surgery & Cosmatology
  • Skin Boosters and Fillers
  • Skin Care
  • Skin Polishing

Timing

Day Timing
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location