Description

सुयोग हॉस्पिटल हे कृषी उत्पन्न बाजार समिती,दिंडोरीरोड,पंचवटी नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे ब्लड प्रेशर, डायबेटीस , हृदयरोग , खोकला , दमा, पॅरालिसिस ,डेंगू ,मलेरिया ,टायफॉईड, न्यूमोनिया, पोटाचे आजार,लिव्हर चे आजार,किडनी विकार ,डायरिया , डिसेन्टरी , थायरॉईड, हार्मोनल आजार इ. सर्व प्रकारच्या पोटाच्या शस्त्रक्रिया ,अपेंडिक्स ,हॅर्निया ,मूळव्याध,दुर्बीनेद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक), सर्व प्रकारचे स्त्रीरोग उपचार, सुलभ प्रसूती, गर्भाशयाला सूज,गर्भाशयातील गाठी, ओव्हरीज(अंडाशयाला)गाठी, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) , हाडांचे फ्रॅक्चर ,मणक्यांची झीज ,गुडघेदुखी, स्पॉन्डेलिसिस, ऍक्सीडेन्ट मुळे होणाऱ्या दुखापती , सांदेदुखी , हाडांची झीज , न्यूरोसर्जेरी , मेंदू आणि मणक्यांचे आजार लहान मुलांचे सर्व बालरोग , बालदमा,लहानमुलांना येणार ताप , लहानमुलांना होणारा निमोनिया, लहान मुलांचे जुलाब उलटया , जन्मजात होणारी कावीळ , NICU, लसीकरण इ अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

Suyog Hospital Making available one of the best pediatric services in Panchavati. doctors are been practicing for many years. Offering exemplary care and medical help to infants, children and adolescents, this renowned medical practitioner has earned a wide recognition over the years. Providing a distinguished service since 2009, this acclaimed medical specialist has turned out to be the first choice for pediatric care for the residents in the neighborhood. Suyog Hospital in Nashik owns a modern and state-of-the-art facility, fully equipped to provide medical care to the children in coordination with the family of the child. The paediatrician ensures to clarify any doubt and talk to the point in a very warm and friendly manner. The doctor is promptly available for 24*7.

Specialist Available

  • Pediatrician
  • MD Medicine
  • Gynecologist
  • General Surgeon
  • Orthopedic

Features

  • 24 hours Pharmacy
  • 24 Hours Security
  • 2D Echo and Color Doppler
  • Ambulance
  • asthama treatment
  • Critical Care/ ICU
  • Diabetes care
  • NICU (Premature baby & Neonatal Intensive Care Uni
  • Paediatric Critical Care
  • Paediatrics genral checkup
  • Ultramodern Operation Theatre

Timing

Day Timing
Sunday 24 Hours
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location