Description

श्रेयश हेल्थकेअर हॉस्पिटल हे प्रसन्न कॉलनी,सूर्या हॉटेल मागे,इंदिरा नगर नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे ब्लड प्रेशर, डायबेटीस , हृदयरोग , खोकला , दमा, पॅरालिसिस ,डेंगू ,मलेरिया ,टायफॉईड, न्यूमोनिया, पोटाचे आजार,लिव्हर चे आजार,किडनी विकार ,डायरिया , डिसेन्टरी , थायरॉईड, हार्मोनल आजार इ. सर्व प्रकारच्या पोटाच्या शस्त्रक्रिया ,अपेंडिक्स ,हॅर्निया ,मूळव्याध,दुर्बीनेद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक), सर्व प्रकारचे स्त्रीरोग उपचार, सुलभ प्रसूती, गर्भाशयाला सूज,गर्भाशयातील गाठी, ओव्हरीज(अंडाशयाला)गाठी, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) , हाडांचे फ्रॅक्चर ,मणक्यांची झीज ,गुडघेदुखी, स्पॉन्डेलिसिस, ऍक्सीडेन्ट मुळे होणाऱ्या दुखापती , सांदेदुखी , हाडांची झीज , न्यूरोसर्जेरी , मेंदू आणि मणक्यांचे आजार लहान मुलांचे सर्व बालरोग , बालदमा,लहानमुलांना येणार ताप , लहानमुलांना होणारा निमोनिया, लहान मुलांचे जुलाब उलटया , जन्मजात होणारी कावीळ , NICU, लसीकरण इ अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे. Shree Yash Health Care & Hospital and We are a highly specialised hospital which, with a few exceptions, covers all medical specialist areas.​You will receive a highly professional consultation where you will be advised on which treatments work best for your condition. For those requiring a specialist opinion you can expect a speedy referral to some of the best consultants in Nashik city​Shree Yash Health Care & Hospital is located in the Nashik city, ​Shree Yash Health Care & Hospital is recognized as a leader in neurosciences, high-risk obstetrics, comprehensive cancer services, advanced cardiology and innovative surgery techniques. WHO WE ARE We’re the independent regulator of health and social care in the area of Nashik City.We make sure health and social care services provide people with safe, effective, compassionate, high-quality care and we encourage care services to improve. WHAT WE DO We monitor, inspect and regulate services to make sure they meet fundamental standards of quality and safety and we publish what we find, including performance ratings to help people choose care.Standards of care : We set out what good and outstanding care looks like and we make sure services meet fundamental standards below which care must never fall.

Specialist Available

 • MD Medicine
 • Gynecologist
 • Pediatrician
 • General Surgeon
 • Cardiologist
 • Urologist
 • Neurosurgeon
 • Cardiac Surgeon
 • Gastroenterologist
 • Orthopedic
 • ENT Specialist
 • Anesthetic
 • Oncologist

Features

 • Critical Care
 • 24 hours Pharmacy
 • 24 Hours Security
 • ACL Reconstruction
 • Critical Care/ ICU
 • Diabetes care
 • Digital X-ray
 • Gynaec Problems
 • Knee Joint Replacement
 • Knee Pain Treatment
 • Oncology
 • Orthopaedics
 • Orthopedic Surgery
 • Ultramodern Operation Theatre

Timing

Day Timing
Sunday 24 Hours
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location