Look Young Laser & Cosmetic Surgery Centre

Sathe Bauge, Mahatma Gandhi Road,Nashik-
MG Road, Nashik, 422001

9822052901

0 Reviews
Views - 485

Description

सदरील हॉस्पिटल हे नाशिक मेडिकल फील्ड मधील त्वचारोग संबंधातील आजारांसाठी एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या त्वचारोग, खास, खरूज, त्वचेवरील-चेहऱ्यावरील पुरळ, लाल चट्टे, त्वचेवरील पांढरे चट्टे, , लेजर ट्रीटमेंट, विविध प्रकारच्या कॉस्मॅटिक ट्रीटमेंट, केस गळती यावरील सुयोग्य उपचार यासाठी आरोग्यसुविधा अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

First Multi-Laser and Most Popular Cosmetic Center in North Maharashtra: Dr. Pramod Hari Mahajan is renowned Laser and Cosmetic Surgeon of North Maharashtra. He started first multi-laser & cosmetic surgical center "Look Young Laser & Cosmetic Surgery Centre®" of north Maharashtra at Nashik (INDIA). This is the first and only surgical center in North Maharashtra which is well-equipped with world-renowned & most up to date standard multiple leading laser technology brands of the world. It has ISO 9001-2015 Certification. It is one of top 10 laser centers of India in terms of quality treatment, technologies and techniques.

 

Specialist Available

  • Dermatologist
  • Trichologist

Features

  • Acne / Pimples Treatment
  • cosmetic surgery
  • Cosmetology
  • DERMAROLLER FOR SKIN GLOW
  • Hair Loss Treatment
  • Laser Hair Removal - Face
  • Plastic Surgery & Cosmatology
  • PRP Hair Transplantation
  • Skin Boosters and Fillers
  • Skin Care
  • Wrinkle Treatment

Timing

Day Timing
Monday 10:00 AM to 7:00 PM
Tuesday 10:00 AM to 7:00 PM
Wednesday 10:00 AM to 7:00 PM
Thursday 10:00 AM to 7:00 PM
Friday 10:00 AM to 7:00 PM
Saturday 10:00 AM to 7:00 PM

Packages

Name Price Description

Insurance

Location