Description

सदरील हॉस्पिटल हे नाशिक मेडिकल फील्ड मधील १०० बेड चे पाथर्डी फाटा नाशिक येथील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या पोटाच्या शस्त्रक्रिया ,अपेंडिक्स ,हॅर्निया ,मूळव्याध,दुर्बीनेद्वारे शस्त्रक्रिया, ब्लड प्रेशर, डायबेटीस , हृदयरोग , अस्थमा , पॅरालिसिस , डेंगू , मलेरिया ,टायफॉईड, न्यूमोनिया, डायरिया , डिसेन्टरी ,इ. हाडांचे फ्रॅक्चर ,मणक्यांची झीज ,गुडघेदुखी, स्पॉन्डेलिसिस, ऍक्सीडेन्ट मुळे होणाऱ्या दुखापती , सांदेदुखी , हाडांची झीज , न्यूरोसर्जेरी , मेंदू आणि मणक्यांचे आजार, स्त्रीरोग ,सुलभ प्रसूती, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार मासिक पाळीचे, आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया , बालरोग , बालदमा,लहानमुलांना येणार ताप , लहानमुलांना होणार निमोनिया, लहान मुलांचे जुलाब उलटया , लसीकरण इ. यासाठी आरोग्यसुविधा अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.

About Hospital Vakratunda Hospital private limited is a 100 bedded fully equipped multispecialty hospital located at Pathardi Phata, one of the fastest growing areas of Nashik city. It is the only multispecialty hospital in the locality which provides all the facilities under one roof to meet the requirements and demands of the patient. The hospital is located on Mumbai Agra highway (NH 3), just 0.5 KM from Ambad MIDC, 1 km from Pathardi and very close to Wadiwhare, Gonde & Mundegoan. The Hospital functions with a strong mission of quality healthcare at affordable prices and provides advanced Healthcare services, in therapeutic, preventative and rehabilitative care at lowest and affordable tariff and package’s as compared to other hospitals in Nashik. Vakratunda hospital has a dedicated team of consultants from all the specialties with vast experience and expertise.

Specialist Available

 • MD Medicine
 • Gynecologist
 • Pediatrician
 • General Surgeon
 • Cardiologist
 • Psychiatrist
 • Neurologist
 • Urologist
 • Gastroenterologist
 • ENT Specialist
 • Oncologist

Features

 • 24 hours Pharmacy
 • 24 Hours Security
 • 2D Echo and Color Doppler
 • Ambulance
 • Critical Care/ ICU
 • Digital X-ray
 • General & Laproscopic Surgery
 • Joint Replacement Surgery
 • Sonography
 • kidney transplant
 • liver transplant care

Timing

Day Timing
Sunday 24 Hours
Monday 24 Hours
Tuesday 24 Hours
Wednesday 24 Hours
Thursday 24 Hours
Friday 24 Hours
Saturday 24 Hours

Packages

Name Price Description

Insurance

Location