Suman Simphoni Hospital
Yeolekar Mala, College Road, Nashik - 422005, Opposite Archies Gallery
College road, Nashik, 422005
9822017713, 02532311064
Description
सुमन-सिम्फोनी हॉस्पिटल हे येवलेकरमाळा,कॉलेज रोड नाशिक येथील मेडिकल फील्ड मधील एक विश्वासार्ह हॉस्पिटल आहे . येथे सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा जसे सर्व प्रकारच्या पोटाच्या शस्त्रक्रिया ,अपेंडिक्स ,हॅर्निया ,मूळव्याध,दुर्बीनेद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) ब्लड प्रेशर, डायबेटीस , हृदयरोग , खोकला , दमा, पॅरालिसिस ,डेंगू ,मलेरिया ,टायफॉईड, न्यूमोनिया, पोटाचे आजार,लिव्हर चे आजार,किडनी विकार ,डायरिया , डिसेन्टरी ,इ. स्त्रीरोग ,सुलभ प्रसूती, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे आजार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कॉपीक) हाडांचे फ्रॅक्चर ,मणक्यांची झीज ,गुडघेदुखी, स्पॉन्डेलिसिस, ऍक्सीडेन्ट मुळे होणाऱ्या दुखापती , सांदेदुखी , हाडांची झीज , न्यूरोसर्जेरी , मेंदू आणि मणक्यांचे आजार लहान मुलांचे सर्व बालरोग , बालदमा,लहानमुलांना येणार ताप , लहानमुलांना होणारा निमोनिया, लहान मुलांचे जुलाब उलटया , जन्मजात होणारी कावीळ , NICU, लसीकरण इ. अतिशय माफक दारात पुरविल्या जातात . या हॉस्पिटल मधील उच्चशिक्षित डॉक्टर्स आपल्याला रोगाच्या अचूक निदांना सोबत त्यावरील सुयोग्य उपचार करण्यात सदैव तत्पर असतात, तसेच रुग्णांना योग्य व चांगल्या प्रकारची रुग्णसेवा देण्यास प्रयत्नशील असतात. हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व काही अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे ज्यामुळे रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार मिळू शकेल . येथील डॉक्टर्स,नर्सेस व हॉस्पिटल मधिलमधील इतर कर्मचारीवृंद रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात.सदरील हॉस्पिटल आपल्याला रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या अचूक रोगनिदान व त्यावरील योग्य उपचार , हॉस्पिटल मधील सुखसोई व सुरक्षितता यासाठी कटिबद्ध आहे.
We Suman Simphoni Hospital at College Road is dedicated for providing non-surgical treatments for many ailments which can not be cured easily. We provide complete care to patients of all age groups. It is our aim to treat as many patients as we can by providing suitable treatments. We also provide suitable medicines according to the disease and disorders along with treatment which are made with precision and utmost care by professionals.
Specialist Available
- Pulmonologist
- Orthopedic
- Gastroenterologist
- Neurosurgeon
- Neurologist
- Cardiologist
- General Surgeon
- Pediatrician
- Gynecologist
- MD Medicine
- Oncologist
Features
Timing
Day | Timing |
---|---|
Sunday | 24 Hours |
Monday | 24 Hours |
Tuesday | 24 Hours |
Wednesday | 24 Hours |
Thursday | 24 Hours |
Friday | 24 Hours |
Saturday | 24 Hours |
Packages
Name | Price | Description |
---|